पाणी आरक्षण बैठकीकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष : ऑक्टोबरमध्ये समितीची बैठक जिल्ह्यातील प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’; यंदा रब्बी हंगामासाठी मिळणार पाणी !

0

गतवर्षी जिल्ह्याच्या ९३ टक्के भागात अवर्षणसदृश स्थिती आणि प्रकल्पांमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी मिळेल की नाही याबाबत शंका होती. त्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले असून प्रकल्पांमध्ये तब्बल ८४ टक्के जलसाठा आहे. धरण परीचालन सूचीच्या निकषानुसार पाच प्रकल्पांतून पाण्याचा विसर्गही

करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या अवर्षणाच्या स्थितीत नोव्हेंबर महिन्यात पाणी आरक्षण समितीची बैठक झाली होती. ती यंदा ऑक्टोबर महिन्यात नियमानुसार वेळेत होण्याचे संकेत आहेत. परिणामी यंदा गेल्यावर्षी ९२ पैकी ८६ मंडळांमध्ये अवर्षणसदृश स्थिती होती. लोणार ५१

प्रकल्पांमध्ये ८४ टक्के जलसाठा ३९१.४८ दलघमी जलसाठा आणि बुलढाणा तालुक्यात नंतर दुष्काळही जाहीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा परिस्थिती अधिक चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अलीकडील काळात दीड लाख हेक्टरवरून सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बी हंगामाचा पेरा आता गेला आहे. त्यामुळे सिंचन सुविधांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक

जिल्ह्याची महत्तम सिंचन यंदा मुबलक साठा प्रकल्पांमध्ये यंदा मुबलक जलसाठा आहे. साधारणतः ३३ टक्के पाणी जर प्रकल्पात उपलब्ध असले तर शेती सिंचनासाठी ते दिले जाऊ शकते. बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यंदा ८४ टक्क्यांवर पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. फक्त निवडणुकांच्या धामधुमीत पालकमंत्र्यांच्या

अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक किमान १५ ऑक्टोबरपूर्वी होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याची मागणीही पाणीवापर संस्थांसह औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी मागविणे गरजेचे आहे. पाणी मागणीत वाढ होण्याची शक्यता ! क्षमता ही २ लाख २८ हजार ४९५ हेक्टर अर्थात एकूण क्षेत्रफळाच्या ३१ टक्के आहे. पैकी वर्तमान स्थितीत १ लाख ३७ हजार ६९४ हेक्टर सिंचन क्षमता आतापर्यंत निर्माण करण्यात आी असून त्यापैकी प्रत्यक्षात ५१ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष सिंचन होते. त्यामुळे रब्बी हंगामातील

प्रत्यक्ष सिंचनावर शेतकऱ्यांची मदार असून रब्बीचा पेराही वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाणी मागणीत १८ टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदा पाण्याची उपलब्धता पाहता रब्बी हंगामासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी ३५ दलघमी पाणी आरक्षित केले जाऊ शकते. औद्योगिक क्षेत्रासाठीही प्रसंगी एक दलघमी पाणी यावेळी द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *